चाकण विमानतळ
चाकण विमानतळ
चाकण (अविनाश दुधवडे) :
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मार्केटिंग बांधकाम व्यावसायिकांच्या पथ्यावर पडले. आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास भविष्यकाळात चाकण, मोशी आणि भोसरी परिसराला
महत्त्व येईल, या आशेवर लोकांनी चाकण, मोशी, भोसरी भागांत भूखंड आणि सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र, आता विमानतळाचा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालीं
ना वेग आला आहे. चाकण, मोशी पिंपरी-चिंचवड शहरापासून दूरचा भाग समजला जायचा. अविकसनशील भाग असल्याने या भागातील गृहप्रकल्पांमध्ये सदनिका घेण्यास ग्राहक धजावत
नव्हते. निगडी, रावेत, रहाटणी, वाकड, चिखली या गावठाण भागाच्या तुलनेत भोसरी, मोशी या भागाचा विकास धिम्यागतीने झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील सदनिकांचे दर वाढले.
भूखंड मिळणे तर

yes
उत्तर द्याहटवाखरच येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मार्केटिंग बांधकाम व्यावसायिकांच्या पथ्यावर पडले आहे..............
उत्तर द्याहटवा