कर लो मिडिया मुठ्ठी मे ..... : अंबानी समूहाचा प्रयत्न

मित्रांनो ...... सावधान ..... माध्यमांवर भांडवलदार मंडळीनी अतिक्रमण चालविलेले आहे, देशातील काही महत्वाची नेटवर्क टेकओव्हर करण्याचा सपाटा काही उद्योगपतींनी चालविला आहे. त्यामुळे सडेतोड बातम्या व विशेषतः नव्या सरकार मुळे त्यांच्या विचारधारेच्यातील चुकीच्या अंगांवर बोलणारी माध्यमांमधील मंडळी अडचणीत आणण्यात आली आहेत. अनेक संपादकांच्या नोकऱ्याच काढून घेण्याचा व विरोधी आवाज दडपण्याचा हिटलरी प्रयत्न सुरु झाला आहे. असे आवाज दडपले गेले तर सत्ताधारी मंडळींच्या गळ्यात गळे घालून सोयीच्या बातम्याच दिल्या जातील घोटाळे आणि अन्य बाबी रीतसरपणे दडपल्या जाण्याची शक्यता असून लोकशाही साठी ही धोक्याची घंटा आहे. पत्रकार निखील वागळे यांनी या बाबींवर साधना साप्ताहिकात धक्कादायक प्रकाश टाकला आहे. या लिंकवर आवश्य क्लिक करा...http://www.weeklysadhana.com/ .
---------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा