अध्यक्षपदी लक्षमण दुधवडे (गुरुजी)
भारतीय बौद्ध महासभा खेड तालुका
चाकण :वार्ताहर
भारतीय बौद्ध महासभा खेड तालुकाध्यक्ष (जि. पुणे) अध्यक्ष पदी चाकण येथील लक्षमण दुधवडे (गुरुजी) यांनी
सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने देण्यात आली. दुधवडे गुरुजी यांचा खेड तालुक्यातील विविध समाजिक संघटना ,संस्था मध्ये सक्रीय सहभाग असून आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान आहे. दुधवडे गुरुजी यांच्या या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे.खेड तालुका भारिप , आरपीआय ,भीमशक्ती ,भिम ज्योत तरुण मंडळाच्या वतीने दुधवडे गुरुजी यांचा चाकण मध्ये निवडीनंतर सत्कारही करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा