पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत खेड तालुका शाखेच्या वतीने डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामनेर शिबीर येत्या
शनिवार(दि.24) पासून आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचा प्रवज्जा विधी भन्ते नंद्पाल ,भन्ते महेंद्र बोधी ,यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) असणार आहेत . यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब रणपिसे,चाकण चे सरपंच काळूराम गोरे,पोलीस निरीक्षक सुशील कदम ,आरपीआय चे जिल्हाउपाध्यक्ष बबनराव जाधव ,शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,तालुकाध्यक्ष
संतोष जाधव ,अमोल घोगरे ,सुनील गोतारणे ,महासभेचे पदाधिकारी एस.जी.डेकाटे, पी.जी .भोसले ,गुलाब ओव्हाळ ,पी.के.पवार आदी उपस्थित राहणार आहेत.दहा दिवसांच्या या शिबिरा मध्ये पंचवीस शिबिरार्थी सहभागी होणार असून शनिवार दि.२४ डिसेंबर ते मंगळवार दि.ते २ जानेवारी या दरम्यान
हे शिबीर संपन्न होणार आहे अशी माहिती महासभेचे कोषाध्यक्ष सिद्धार्थ(बाप्पू)गोतारणे यांनी दिली.
---------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा