या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे) श निवार वाडा,पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२ हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला. समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यां...
बाळासाहेब ठाकरे यांची चाकणची ती सभा न भूतो न भविष्यती अशीच ... चाकण: वार्ताहर गेल्या पाच दशकांच्या खेड तालुक्याच्या इतिहासात झालेल्या जाहीर सभा पाहिल्यास , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही अशी वस्तुस्थिती तालुक्याने आणि विशेषतः चाकण करांनी पहिली आहे. एप्रिल 2004 साली चाकण च्या महात्मा फुले मार्केट च्या प्रचंड प्रांगणात लाखो नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी तत्कालीन खेड लोकसभा मतदार संघाचे सेना भाजपाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेली ती सभा न भूतो न भविष्यती अशीच झाली. या सभेतही बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला होता ,तो त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत.या भागात बाळासाहेबांची झालेली ती अखेरची सभा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. छत्रपती शिवरायांची अवहेलना करणाऱ्या जेम्स लेन पासून सोनिया गांधी ,शरद पवार यांच्यावर त्यांनी कडाडून आपल्या ठाकरी शैलीत हल्ला केला होता.तर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतह...
omg
उत्तर द्याहटवा